एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा
💬 प्रतिसाद
(33)
द
दशानन
Mon, 05/18/2009 - 13:01
नवीन
मला पण सांगा वजन कसे वाढवावे ते ;)
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 05/18/2009 - 13:07
नवीन
असेच म्हणतो.
दोन अडीच किलो वजन आम्ही कमी करुन घेतलं तर उरणार काय? हाडाचे सापळे?
त्यापेक्षा वाढवायची युक्ती सांगा, लय गिर्हाईकं देतो. मी आहे, राजे आहे, पर्या आहे, डान्या आहे. अजुन लै ग्यांग आहे.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Mon, 05/18/2009 - 19:47
नवीन
+१.. :)
(लै गँगचा मेंबर) ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
Mon, 05/18/2009 - 13:02
नवीन
गोधडीतल्या जोर, बैठका शिकवताय की काय? ;)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Mon, 05/18/2009 - 13:02
नवीन
आय ऍम नॉट इन्टरेस्टेड इन दोन-अडिच किलो. १०-१२ किलो वगैरे बोलत असाल तर, सांगा... ;)
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Mon, 05/18/2009 - 22:40
नवीन
बिपिनशी सहमत!!
दोन -अडिच किलो म्हणे!!! हॅ!!!
साधं बीयर पिऊन अगस्तीक्रिया केली तरी तेव्हढं वजन कमी होतं....
:)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 05/20/2009 - 19:10
नवीन
शे दोनशे किलो म्हणतंय का कोणी ? तसं विजाभौ ... मनभर केळी खाऊन मग वजन करून पाटणकर काढा प्या !! असं नाय ना सांगत ?
- एकटणी) टारझन
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 05/18/2009 - 13:04
नवीन
कोणाचे वजन ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
आ
आदम
Mon, 05/18/2009 - 13:04
नवीन
sanga
- Log in or register to post comments
अ
अनंता
Mon, 05/18/2009 - 13:07
नवीन
दुसरा भाग टाका लवकर. तुम्हालाही क्रीप्टीकलागण झाली आहे असा माझा ठाम समज झाला आहे.
कृपया लवकरच शंकानिरसन करा अन्यथा, अन्यथा हलकेच घ्या ;)
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Mon, 05/18/2009 - 14:00
नवीन
रोज लन्च न घेता सफरचन्द खा !!
चुचु
- Log in or register to post comments
द
दशानन
Mon, 05/18/2009 - 14:15
नवीन
चुचु,
तुमचि सफरचंदाचि फेकटरी हाय काय :?
थोडेसं नवीन !
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Mon, 05/18/2009 - 16:58
नवीन
दुबाईत शफरचंड श्व्स्तात मिलतात वातत.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Wed, 02/09/2011 - 14:55
नवीन
@एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा
हा हा हा हा
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 02/10/2011 - 05:42
नवीन
This is for sure.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 05/18/2009 - 13:12
नवीन
काय अंगावरचे कपडे काढुन वजन केले होते का?
--अवलिया
- Log in or register to post comments
क
कुंदन
Mon, 05/18/2009 - 13:36
नवीन
की विग ( जिरे टोप) शिवाय?
- Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 05/18/2009 - 13:36
नवीन
इसबगोल घ्या, सकाळी हलके व्हाल =))
- Log in or register to post comments
स
सहज
Mon, 05/18/2009 - 14:03
नवीन
>किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे
बहुतेक सगळ्यांना, तर कधी सांगणार?
- Log in or register to post comments
प
प्रमोद देव
Mon, 05/18/2009 - 14:08
नवीन
विजुभाऊ हे प्रभूमास्तरांचे नवे झाड दिसतेय.
शेवटी उपाय हा प्रभूमास्तरच सांगणार.
खरे तर तो आत्तापर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलाच असेल. ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 05/18/2009 - 14:10
नवीन
=)) =)) =))
गुरुदेव.... _/\_
काय जबरा डिटेक्टीव्ह आहात राव तुम्ही.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 05/18/2009 - 16:15
नवीन
रात्रीचे व्यायाम आम्हाला आवडतात
- Log in or register to post comments
ब
बापु देवकर
Mon, 05/18/2009 - 16:40
नवीन
सहमत.....:)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 05/18/2009 - 19:59
नवीन
कसे?...... किती जणाना हे माहित करुन घ्यायचे आहे? ...................................................................
मला सांगा!
जाऊ द्या, नकाच सांगू..! :):)
मी खपल्यावर मला उचलायला किती माणसं लागणार आहेत आणि त्यांना किती कष्ट पडणार आहेत याची काळजी मी का करू?! :)
तात्या.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 02/09/2011 - 14:32
नवीन
थोडं आधी कळलं तर स्मशानातच जाऊन झोपू. उगाच कुणाला तरास नको.
आधी अमदाबादचे चमचमीत खाण्याचे धागे काढायचे आणि नंतर साळसूदपणाने असले धागे काढायचे. वा विजुभौ! भौ भौ !!
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Tue, 05/19/2009 - 03:10
नवीन
वरील लेखाशी माझा आर्थिक्,शारिरीक, मानसिक संबंध नाही.
गेल्या ३० वर्षात माझे वजन आहे तसेच आहे.
कमी नाही जास्त नाही.
- Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे
Tue, 05/19/2009 - 03:51
नवीन
एका दिवसात साधारणतः अर्धा - ते एक किलो वजन कमी करण्याचा जालीम उपाय म्हणजे
एच.आय.व्ही रूग्णाची सुई टोचून घ्यावी ! एड्स लावून घेण्याचे 'इतर' मार्गही सगळ्यांना ठाऊक आहेतच.. :)
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/19/2009 - 06:01
नवीन
डॉक्टरांचा प्रतिसाद फार्फारच आवडला! =)) =)) =))
- Log in or register to post comments
स
स्वानन्द
Tue, 05/19/2009 - 09:00
नवीन
शबाना आझमी ने ते सार्या देशाला शिकवले आहेत!
- Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे
Sat, 09/24/2011 - 15:33
नवीन
इथे तर उपाय प्रकाशित केलेला दिसत नाहीय. प्रत्येकाला व्यक्तिगत रीत्या सांगितला का? मला देखील सांगा.
- Log in or register to post comments
क
क्राईममास्तर गोगो
Sun, 09/25/2011 - 08:29
नवीन
ऋषी वात्स्यायनानी सांगितलेली आसनं का?
- Log in or register to post comments
व
विनीत संखे
Sun, 09/25/2011 - 08:33
नवीन
+१ ... तिच असणार... काय विजुभाऊ?
- Log in or register to post comments
श
शहराजाद
Sun, 09/25/2011 - 19:00
नवीन
छे हो, वात्स्यायनाची अगदी सगळी आसनं ( समजा) केली तरी एका रात्रीत एवढं वजन घटणं कठीण.
विजुभाऊंचा वेट लॉस प्रोग्रॅम वेगळाच असावा.
ते कुठे दडी मारून बसले असतील तिथून त्यानी कृपया बाहेर यावे आणि त्यांचा वजन घटवण्याचा उपाय आणि त्यांना झालेला फायदा ( जमल्यास आधी आणि नंतर अशा फोटोंसकट) सकलांना सांगावा ही विनंती.
- Log in or register to post comments