कलादालन उटी येथील पुष्पप्रदर्शन - काही चित्रे By सर्वसाक्षी · Fri, 06/05/2009 - 16:59 ">Fri, 06/05/2009 - 16:59 Primary tabs बघा Log in or register to post comments अनामिक 06/05/2009 - 17:02 वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली. -अनामिक Log in or register to post comments श्रावण मोडक 06/05/2009 - 17:16 हेच शब्द तोंडी आले. Log in or register to post comments भाग्यश्री 06/05/2009 - 22:23 हेच! पिवळी कळी सही!! www.bhagyashree.co.cc Log in or register to post comments प्राजु 06/05/2009 - 19:13 वरून चौथ्या फोटोतली नाजूक फुलं खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments स्वाती दिनेश 06/05/2009 - 21:04 काय क्यूट आहेत फुलं ,क्लासच! स्वाती Log in or register to post comments यशोधरा 06/05/2009 - 22:09 सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का? Log in or register to post comments बबलु 06/05/2009 - 23:43 जबरीच आहेत फोटो. त्यातही चौथा ब्येष्टच. Log in or register to post comments विसोबा खेचर 06/06/2009 - 01:12 मन प्रसन्न करणारी चित्रे! अगदी एकसे एक! साक्षी, जियो..! तात्या. Log in or register to post comments स्वातीदेव 06/06/2009 - 01:13 सूंदर!! Log in or register to post comments मदनबाण 06/06/2009 - 04:52 सुंदर... :) शेवटचा फोटो फार आवडला... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor Log in or register to post comments मिंटी 06/06/2009 - 15:08 वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :) कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ????? Log in or register to post comments सर्वसाक्षी 06/07/2009 - 19:40 आभारी आहे. कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२ Log in or register to post comments क्रान्ति 06/07/2009 - 21:11 सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा Log in or register to post comments सायली पानसे 06/08/2009 - 08:35 सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. एकदम प्रसन्न करणारे :-) Log in or register to post comments
अनामिक 06/05/2009 - 17:02 वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली. -अनामिक Log in or register to post comments
भाग्यश्री 06/05/2009 - 22:23 हेच! पिवळी कळी सही!! www.bhagyashree.co.cc Log in or register to post comments
प्राजु 06/05/2009 - 19:13 वरून चौथ्या फोटोतली नाजूक फुलं खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
स्वाती दिनेश 06/05/2009 - 21:04 काय क्यूट आहेत फुलं ,क्लासच! स्वाती Log in or register to post comments
यशोधरा 06/05/2009 - 22:09 सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का? Log in or register to post comments
विसोबा खेचर 06/06/2009 - 01:12 मन प्रसन्न करणारी चित्रे! अगदी एकसे एक! साक्षी, जियो..! तात्या. Log in or register to post comments
मदनबाण 06/06/2009 - 04:52 सुंदर... :) शेवटचा फोटो फार आवडला... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor Log in or register to post comments
मिंटी 06/06/2009 - 15:08 वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :) कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ????? Log in or register to post comments
सर्वसाक्षी 06/07/2009 - 19:40 आभारी आहे. कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२ Log in or register to post comments
क्रान्ति 06/07/2009 - 21:11 सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा Log in or register to post comments
सायली पानसे 06/08/2009 - 08:35 सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. एकदम प्रसन्न करणारे :-) Log in or register to post comments
वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली.
-अनामिक
हेच शब्द तोंडी आले.
हेच!
पिवळी कळी सही!!
www.bhagyashree.co.cc
वरून चौथ्या फोटोतली नाजूक फुलं खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
काय क्यूट आहेत फुलं ,क्लासच!
स्वाती
सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का?
जबरीच आहेत फोटो.
त्यातही चौथा ब्येष्टच.
मन प्रसन्न करणारी चित्रे!
अगदी एकसे एक!
साक्षी, जियो..!
तात्या.
सूंदर!!
सुंदर... :)
शेवटचा फोटो फार आवडला...
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :)
सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :)
कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ?????
आभारी आहे.
कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२
सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत.
:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
सगळेच फोटो खुप सुंदर आहेत.
एकदम प्रसन्न करणारे :-)