वा! मस्त अनुभव कथन !!
अजुन येवुद्या पूर्ण कथानक...
किती घरातील भांडी घासली, धुणी धुतली, ;)
आणि नंतर मग कायमस्वरुपी एका घरात तुम्हाला ठेवुन घेतले वगैरे येवु द्या पटापट :)
आणि हो, फटु वगैरे असतील तर ते ही येवु द्या!!
छान लिहिले आहे. लिहित्या रहा :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
वा मस्तच अनुभव कथन....
असेच येवु दे ग अनुभव कथन...
मराठे काकांच्या घरी पण काय काय अनुभव आले ते एखाद्या लेखात येवु द्या..
लेख आवडला
लेखिका पर्नल नेने मराठे काकुंचे अभिनंदन
==निखिल
सर्वप्रथम एवढा दीर्घ लेख लिहिल्याबद्दल मी चुचुच्या अभिनंदनाचा एक ओळीचा ठराव मांडत आहे.
अवांतर : छान लेख.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
>>चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद.
चुचुवाणीला हसताय सगळे. २०० वर्षांनी हीच भाषा 'शुद्ध भाषा' होईल. आणि तात्यांना पुन्हा तिला (भाषेला) फाट्यावर मारायला लागेल. :)
खराटा
(रंग माझा वेगळा)
लेखाचं नाव पाहून तो किमान दहाएक ओळींचा तरी असेल असे वाटले होते.. नि तो चुचुवाणीत असेल.. तर तो समजायला किती वेळ लागेल.. असा विचार करतच शीर्षकावर टिचकी मारली.. पान उघडले.. नि हुश्श झालं.. 8}
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
छान लेख. मुलींना गृहीत धरण्याची प्रवृत्ती अजुनही आहेच.
अवांतरः हा लेख चुचु काकूंनी वाचता येणार्या भाषेत टंकला आहे. नेहमी काय होते?
खराटा
(रंग माझा वेगळा)
मास्तर प्रमाणे चुचु ने लिहीण्याचं आउटसोर्सिंग णाणा&नाना कंपनी ला नाही ना दिलं ? च्यायला ..अंमळ छाण लिहीलंय म्हणून म्हंटलं !!
बाकी थोर विचारवंत प्रा.डॉ. डिलीट बिरूटे साहेब सुद्धा आज पेटलेत की ;)
खवाट चिमटे काढलेत
- कर्नल टार्झन पराठे
खुसखुशीत लेखन आवडले...
चुचुवाणीत न लिहील्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे...
त्याबद्दल फुटाणे टाकुन केलेले गुलाबजामुन आपणास भेट देण्यात येत आहेत्,ते आपण स्विकारावेत आणी आम्हाला उपकॄत करावे ही नम्र विनंती...;-)
:S (हं घेशीलच ) :S
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
चुचुताई, तुमचा लेख खूप आवडला.
सर्वप्रथम, हा लेख तुमच्या नेहमीच्या मोडी लिपीत न लिहिता देवनागरीतून लिहिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!!!:)
तुमचं मोडी वाचतांना मला नेहमी आपल्याला डिस्लेक्सिया होईल की काय अशीच भीती वाटते! असो!!
तुम्ही तुमचा अनुभव सुरेख वर्णन केला आहे.
मला तर त्याचा चेहराच आठ्वेना एकदाच पाहिला होता जेमतेम. आता ऒळ्खायचे कसे? बहिण म्हणाली चुचे तुच बघ आता काय ते.
बहिणीचं बरोबर आहे! अहो लग्न तुमचं, मग तिने का उगीच अनोळ्खी पोरांच्या तोंडाकडे पहात बसायचं? आणि ते ही वसई टेशनवर!!! अरे सियावर रामा!!!!:)
वसईहुन फ़ोन येउन गेला होता, आणी नकार आला होता.
म्हणजे एव्हढी घासलेली भांडी फुकटच गेली म्हणा की!!!:)
एनिवे, ही मालिका क्रमशः करून असेच तुमचे लग्नाच्या बाजारातले अनुभव लिहीत जा. त्याचं काय आहे, आम्ही लग्नाच्या वयाचे व्हायच्या आधीच एका पोरीने आम्हाला पटवल्यामुळे आम्हाला हे चहा-पोहे वगैरे कधी अनुभवताच आले नाहीत हो!!! (एकदम गडगनेराचं मटणच मिळालं!!!)
पुढील भागांसाठी शुभेच्छा!!!
-पिडांकाका
सर्वप्रथम, हा लेख तुमच्या नेहमीच्या मोडी लिपीत न लिहिता देवनागरीतून लिहिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!!!Smile
तुमचं मोडी वाचतांना मला नेहमी आपल्याला डिस्लेक्सिया होईल की काय अशीच भीती वाटते! असो!!
=)) मेलो !
वा! मस्त अनुभवकथन.
म्हणजे एव्हढी घासलेली भांडी फुकटच गेली म्हणा की!!!
हेच म्हणतो.
बहिण म्हणाली चुचे काय तो विचार कर, सासुचे राज्य आहे, मुलाचे काहिच चालत नाहिये, असला बुळ्चट नवरा चालेल का तुला?
घ्या म्हणजे पुरुषांनी आईचे ऐकले कि ते बुळ्चट, आणी बायकोचे ऐकले कि येडपट. चांग्ला न्य्यय आहे.
चुचु :S
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
काय पण ती मुलाची आई!
पहिल्यांदा घरी आल्यावर अशी कामं करायला लावायची म्हणजे जरा......:(
"तिकडॆ जरा कमी बोला" असे बजावुन पाठ्वले.
हे बहुतेक सगळ्या आया सांगतात. =)) ते लग्नं झालं नाही हे बरच झालं.
रेवती
प्रेमप्रकरणात हातपाय मारुनही यश हाती आले नाही
इशयी पन लिवा आक्शी डिटेलम्धी.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
हा हा मस्त..
त्या मुलाला टाळायची आयडिया तर लई झ्याक..
म्हणजे केवळ बायको आपल्यापेक्षा उंच वाटेल का ह्या शंकेने ग्रस्त होऊन जो लग्न मोडतो त्याची लायकीच नव्हती...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
चुचू,
तुमच्या हलक्याफुलक्या शैलीतील लेख आवडला. लेखावर बर्याच जणांनी तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे माझ्या जरा गंभीर प्रतिक्रियेने त्या वातावरणावर कदाचित विरजण पडेल.
तरीही, लिहिल्याशिवाय राहवत नाही.
कपडे, परफ्युम, चप्पल खरेदीतही आपण जेवढी विचक्षण आणि उत्साही व्रुती दाखवतो, पारखून घेतो, त्याच्या १० टक्केही आपला आयुष्याचा जोडीदार निवडताना दाखवत नाही, हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. एकविसाव्या शतकातही ही परिस्थिती बदललेली नाही. म्हणून तर अमेरिकेतून ८ दिवसांसाठी भारतात आलेला मुलगा दिवसाला तीन या वेगाने (आईने आधीच शोर्ट-लिस्ट करून ठेवलेल्या)वीस-पंचवीस मुली पाहतो आणि त्यातली एक पसंत करून परदेशी रवानाही होतो. मग पुन्हा लग्नासाठी ८ दिवस भारतात येतो. परदेशी गेल्यावरच मुलीला कळतं, तिथलं वातावरण, त्याचा स्वभाव, तिथे आपण राहू शकतो की नाही ते!
आता तुमचंच उदाहरण घ्या.
तुम्हीच म्हणता, साखरपुड्यापर्यंत निर्णय आला होता. पण तुम्ही ज्या घरी राहायला जाणार, ते घर तुम्ही पाहिलेलं नाही. घरातल्या माणसांच्या स्वभावांचा अंदाज घेतलेला नाही. त्याच्या आईचं `डॉमिनेशन' तुम्हाला जाणवलेलं नाही. त्याबाबत मुलाशी तुम्ही बोललेला नाही आणि मुलानंही घरच्यांविषयी तुम्हाला काही सांगितलेलं नाही.
उद्देश तुमच्या किंवा अन्य कुणाच्या त्रुटी दाखवण्याचा नाही.
अजूनही लग्न हा विषय एकतर चेष्टेचा किंवा कॅज्युअली घेण्याचाच आहे. मुला-मुलींना एकमेकांची पूर्ण ओ़ळख करून घेऊन, पारखून निर्णय घेऊ देण्याची संधी पालकही देत नाहीत, हे दुर्दैव आहे. `आमचेही संसार झालेच की' म्हणून पालक त्यांच्या पुढच्या पिढीलाही अंधार्या विहिरीतच उडी मारायला लावतात!!
त्यामुळेच मुले-मुलींना परिचयातून साथीदार निवडण्याची संधी देणार्या `साथ-साथ'सारख्या संस्था ओस पडतात आणि वधु-वर सूचक केंद्रांची कार्यालयं गर्दीने (ती देखील पालकांच्या. विवाहेच्छू मुला-मुलींच्या गर्दीने नव्हे!) दुथडी भरून वाहतात!!!
माझ्या जरा गंभीर प्रतिक्रियेने त्या वातावरणावर कदाचित विरजण पडेल.
कदाचित? तुम्हाला संदेह वाटतो त्यात?:)
अमेरिकेतून ८ दिवसांसाठी भारतात आलेला मुलगा दिवसाला तीन या वेगाने (आईने आधीच शोर्ट-लिस्ट करून ठेवलेल्या)वीस-पंचवीस मुली पाहतो आणि त्यातली एक पसंत करून परदेशी रवानाही होतो. मग पुन्हा लग्नासाठी ८ दिवस भारतात येतो. परदेशी गेल्यावरच मुलीला कळतं, तिथलं वातावरण, त्याचा स्वभाव, तिथे आपण राहू शकतो की नाही ते!
आता बघा, चुचुताईच्या लेखातला मुलगा वसईचा!
त्याच्या घरी चुचुताईंना आणि बहिणीला एकट्यानंच जायची त्यांच्या आईने परवानगी दिली त्याअर्थी त्या सुद्धा त्यावेळेस भारतातच रहात असाव्यात (बहुदा मुंबईत!)
इथे परदेशातल्या मुलाचा संबंध येतोय कुठे?
तरी तुम्ही देशी वडाची साल अमेरिकन पिंपळाला चिकटवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
प्रतिक्रिया