Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव

प
पर्नल नेने मराठे यांनी
Sat, 06/13/2009 - 12:06  ·  लेख
लेख
  • लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

Book traversal links for लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव

  • लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २ ›

प्रतिक्रिया द्या
29459 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Mon, 06/15/2009 - 03:02 नवीन
वा! मस्त !! पिडाकाकाशी (चक्क) सहमत ;) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अरुण मनोहर Mon, 06/15/2009 - 07:36 नवीन
खाली प्रतिसाद लिहीला आहे.
  • Log in or register to post comments
प
पक्या Mon, 06/15/2009 - 03:24 नवीन
अनुभव छान मांडलात. बरे झाले तुमचे लग्न त्या मुलाशी झाले नाही ते. काय बाई होती ती ..चक्क तुम्हाला भांडी घासायला लावली. अजून अनुभव कथन येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
च
चित्रादेव Mon, 06/15/2009 - 06:36 नवीन
एवढी रगडून रगडून भांडी घासायचीच नाहीत ना............ जेवण होइपर्यन्त अंदाज आला होता ना.. की पाणी कितना खोल है. :) इथे कामवाल्या बाया पण पगार नक्की ठरवल्याशिवाय काम करत नाही. आणि बेसीनभर भांडी १५ मिनीटात उरकतात. छे! :) ह. घ्या. पण मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/15/2009 - 08:59 नवीन
चुचुतइ चन्गल्म लिहिल अहेत. Image removed. अजुन लिहित र्‍हा! :S :S :S :S अ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रादेव
क
कवितानागेश Wed, 02/02/2011 - 13:32 नवीन
सुंदर फोटु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अरुण मनोहर Mon, 06/15/2009 - 06:59 नवीन
साध्या सोप्या शब्दातले मनमोकळे लिखाण.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 06/15/2009 - 07:08 नवीन
Your article is really "Wondergood"! Keep writing. Sudhir Kale
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 06/15/2009 - 17:58 नवीन
भारी अनुभव! नक्की काय शोधत होती ती बाई? भांडीवाली की सून? ;) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 06/15/2009 - 18:13 नवीन
खुसखुशीत अनुभवकथन आवडले.
  • Log in or register to post comments
च
चैत्रपालवी Fri, 06/19/2009 - 07:59 नवीन
लेख खूप आवडला. मस्त लिहिलय... कै डेन्जर बाई आहे... भान्डी घासायला लावली..... टू मच!
  • Log in or register to post comments
ज
जय - गणेश गुरुवार, 06/16/2011 - 11:08 नवीन
भान्डी घासायला लावली तर त्यात काय झाले, कदाचीत मुलाच्या आईला लेखीकेला भान्डी घासता येतात की नाही ते पहायचे आसेल, तुम्हाला तुमच घोड नाचवायला कोण्त्या गाडवान सांगीतले ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैत्रपालवी
ऋ
ऋषिकेश Fri, 06/19/2009 - 10:03 नवीन
हा हा हा! लग्नाच्या बाजारी.. लेक धुणी भांडी करी ;) मस्त .. खुसखुशीत.. अजून येऊ द्या! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 11/16/2009 - 04:46 नवीन
चुचु, आतापर्यंत वसई म्हटले कीं चिमाजी अप्पा व गोविंदा यांचीच आठवण यायची. तुझा सुंदर लेख वाचल्यावर यापुढे वसईचा उल्लेख झाल्यावर तुझी आठवण त्यांच्याही आधी येईल :)! लिहीत रहा. तुझी वहाती शैली आवडली. सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी Mon, 11/16/2009 - 07:25 नवीन
फार चानगल्या भाधेत उत्तम कथन केलस बाई त्या बाई च. अजुन अनुभव असतिल तर लिहुन मनातील गरळ इथे ओकुन टाक.
  • Log in or register to post comments
क
काजुकतली Wed, 02/02/2011 - 11:07 नवीन
मला होकार द्यावा लागला कारण नकार देण्यासारखे काही असेल असे वाट्ले नाही. लग्नाला होकार देताना एवढा लाईटली विचार करु नका. आयुष्यात UNDO बटण नाहीये आणि असले तरी ते वापरणे तितकेसे सोपे नाहीय. पुढे जाण्याआधीच प्रकरण संपले याबद्दल देवाचे आभार माना.
  • Log in or register to post comments
म
मनराव Wed, 02/02/2011 - 11:21 नवीन
मस्त लेख काकू.......... पुढचे किस्से येउ द्यात अता.........
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 02/02/2011 - 13:15 नवीन
असे अनुभव कमीजास्त प्रमाणात सगळ्यानांच येतात. मुलीना आणि मुलांनादेखिल. आधीच तू जास्त उंच आहेस ;) हे कळले ते बरे झाले! एकदा उंच असले की बुटके होता येत नाही परत.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Wed, 02/02/2011 - 13:16 नवीन
मस्तं अनुभव कथन .... आवडलं. लिहीत रहा .
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Wed, 02/02/2011 - 13:48 नवीन
@येव्हड्या अनुभवातुन गेल्यानंतर मिळालेला नवरा कसा आहे ? सासु कशी आहे ? सध्या घरात धुणी भांडी, आमटी , पोळ्या कोण करते ? सगळे कसे विस्ताराने येउ दे. हे म्हणणे मात्र पराचे आवडले . ह्या बाबतीत माझा आदर्श घे .(कुणी निंदा /कुणी वंदा ) तुझा वाळवंटातील अनुभव लिही बर सविस्तर पणे बाकी आपल्या कडे लग्न हे दोन जीवांचे मिलन नसते .तर दोन कुटुंबांचे असते .त्यात एकेमेकाच्या घरचे संस्कार /रीतभात /वळण अश्या सगळ्यास गोष्टींचा कस लागतो . लग्नाच्या बाजारात स्थळाची माहिती काढणे ( ह्यासाठी त्याच्या कार्यालयात किंवा एरियात राहणाऱ्या कुठल्याश्या लांबच्या नातेवाईक किंव आप्त स्वकियांकडून माहिती काढली जाते .(उदा आधी काही भानगडी /व्यसन / )भन्नाट प्रकार असतो .तो गरजेचा असतो . सध्या माझा एक कटिंग चाय मारणारा मित्र लग्नाच्या बाजारात पत्रिका जुळली कि पवित्र विवाह किंवा जीवनसाथी डॉट कॉम मधील उपवर वधू जेव्हा त्याला सी सी डी मध्ये बोलावतात तेव्हा तो उखडतो .एवढे करून जमल नाही कि च्यायला पैसे फुकट गेले म्हणून शिव्या घालतो . त्याला'' बिल शेअर करूया'' असे म्हणणाऱ्या स्वाभिमानी मुली आवडतात .
  • Log in or register to post comments
श
शाहिर गुरुवार, 06/16/2011 - 10:41 नवीन
त्याला'' बिल शेअर करूया'' असे म्हणणाऱ्या स्वाभिमानी मुली आवडतात . लै भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
इ
इंटरनेटस्नेही Wed, 06/15/2011 - 10:53 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 06/15/2011 - 15:41 नवीन
हॅ हॅ हॅ .... छान लीहलय हो, पण त्याच त्याच छापाच्या प्रतीक्रीया वाचून कंटाळा आला असावा असं एकतर्फी वाटलं, म्हणूनच माझ्या प्रतीक्रीयेचं टायटल मूद्दाम चूकीच लीहलय. :) .. खर तर लेख वाचताना खूप मज्या आली वाचताना. विशेषतः सासूबाइ तर फारच खाश्ट वाटल्या... बरं झालं त्यांची खरडपट्टी निघाली ते.... बाकी लेखन छानच. अजून येऊ द्यात....
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 06/15/2011 - 18:10 नवीन
अतिशय सहज लेखनाची भट्टी छान साधलेली आहे. 'बहिणीने माझ्याकडे बघितलं.' हे सरळसाधं वाक्य पुन्हापुन्हा येतं. आणि काहीही न सांगता बहिणीच्या चेहेऱ्यावरचे भाव डोळ्यासमोर उभे रहातात. मस्त. अजून तुम्ही लिहीत का नाही असा प्रश्न पडतो.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Wed, 09/28/2011 - 19:35 नवीन
ज्याला नाकारतो तो वाईट नसतो ज्याला स्वीकारतो तो फार चांगला नसतो संत जोग
  • Log in or register to post comments
स
सविता गुरुवार, 09/29/2011 - 08:49 नवीन
चुचु, कुठे आहे सध्या? काय संन्यास घेतला की काय?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 09/29/2011 - 21:57 नवीन
एवढे कुठले आमचे भाग्य! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा