जे न देखे रवी... लिलीची फुले By सृष्टीलावण्या · Sat, 02/16/2008 - 07:45 ">Sat, 02/16/2008 - 07:45 Primary tabs बघा लिलीची फुले तिने एकदा चुंबिता, डोळां पाणी मी पाहिले....! लिलीची फुले आता कधीही पाहता, डोळां पाणी हे साकळे....! - पु. शि. रेगे Log in or register to post comments नंदन 02/16/2008 - 08:04 छान आहे कविता. रेग्यांच्या 'त्रिधा राधा' आणि 'पुष्कळा' सारखीच गाजलेली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) Log in or register to post comments विसोबा खेचर 02/16/2008 - 09:14 कविता ठीक वाटली. तेवढी काही खास वाटली नाही... रेगे साहेबांना पुलेशु.. तात्या. Log in or register to post comments
नंदन 02/16/2008 - 08:04 छान आहे कविता. रेग्यांच्या 'त्रिधा राधा' आणि 'पुष्कळा' सारखीच गाजलेली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/) Log in or register to post comments
विसोबा खेचर 02/16/2008 - 09:14 कविता ठीक वाटली. तेवढी काही खास वाटली नाही... रेगे साहेबांना पुलेशु.. तात्या. Log in or register to post comments
छान आहे कविता. रेग्यांच्या 'त्रिधा राधा' आणि 'पुष्कळा' सारखीच गाजलेली.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
कविता ठीक वाटली. तेवढी काही खास वाटली नाही...
रेगे साहेबांना पुलेशु..
तात्या.