Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बिपिन कार्यकर्त्यांना संपादक पदावर बढती..!

व
विसोबा खेचर
Wed, 07/01/2009 - 08:39
🗣 75 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
24233 वाचन

💬 प्रतिसाद (75)
श
शुभान्गी Wed, 07/01/2009 - 13:15 नवीन
अभिनंदन बिपिनभाऊ!!!
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Wed, 07/01/2009 - 13:17 नवीन
अभिनंदन बिपिनभाऊ!!!
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Wed, 07/01/2009 - 13:24 नवीन
अभिनंदन बिपिनभाउ, आपल्या कार्यकाळात " कामानंद विद्यापीठ ' यासारखे यंगारभ लेख काथ्याकुट मध्ये वाचायला मिळणार नाहीत अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 07/01/2009 - 14:12 नवीन
बिपिनचे मन:पूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 07/01/2009 - 14:30 नवीन
हार्दीक अभिनन्दन. ह्या निमित्त काही विचार. हल्ली मजकुरापेक्षा मथळे महाग आहेत. सभासदांतील आपापसातल्या मारामार्‍या, हेवेदावे संपवाल्..... संपाद़क मंडळी मधील सुरू होतील ह्याची काळजी घ्यावी. आपली प्रसिध्दी करणे / दुस्र्याची बदनामी करणे ह्या एकाच नण्याच्या दोन बाजू " नाहीत."
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 07/01/2009 - 14:30 नवीन
एक कंपुबाज कमी झाला. आता माझ्या लेखाचे काय खरे नाही.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 07/01/2009 - 15:30 नवीन
बिपिनभाऊंचे अभिनंदन! कृपया ते एक ओळींचे निरर्थक कौल काढून टाका बुवा! आणि जे सदस्य कथेचा एखाद दुसरा भाग प्रकाशित करून क्रमश: म्हणून पळून जातात त्यांच्याकडेही पहा. (लगेच कामांची लिष्ट दिल्याबद्दल स्वारी! ;)) रेवती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 07/01/2009 - 15:47 नवीन
आणि जे सदस्य कथेचा एखाद दुसरा भाग प्रकाशित करून क्रमश: म्हणून पळून जातात त्यांच्याकडेही पहा. हे कुणाला सांगताहात रेवतीताई? बिकांना? याला म्हणतात, चोराच्या हाती जामदारखान्याच्या चाव्या... :) आणि हे सांगताना तुमचा त्यांनाही टोला द्यायचा हेतू असेल ना तर, तुमच्यात मला संपादकाचे उत्तम गुण दिसताहेत... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ध
धनंजय Wed, 07/01/2009 - 15:47 नवीन
बिपिन कार्यकर्ते यांचे अभिनंदन. (आणि सर्वच संपादकांनी अतिरिक्त भार सांभाळल्याबद्दल त्यांचे आभार.)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 07/01/2009 - 16:00 नवीन
म्हणजे आता बिपिनभौशी बोलताना जपून बोलायला लागेल की काय !:)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 07/01/2009 - 16:13 नवीन
बिका सारखा संपादक वाचक व लेखक यांच्यात 'जवळीक' निर्माण करण्याइतपत सुज्ञ व विवेकी आहे याची अंमळ खात्री वाटते. मिपाचे वातावरण खेळीमेळीचे राहील , विवेक व विद्रोह यात उत्तम संतुलन राहील असे भाकीत वर्तवतो. ज्योतिर्प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/01/2009 - 19:11 नवीन
प्रकाशमामांचा प्रतिसाद अतिशय आवडला.. मी देखील, बिका सारखा संपादक वाचक व लेखक यांच्यात 'जवळीक' निर्माण करण्याइतपत सुज्ञ व विवेकी आहे याची अंमळ खात्री वाटते. मिपाचे वातावरण खेळीमेळीचे राहील , विवेक व विद्रोह यात उत्तम संतुलन राहील नेमका हाच विचार करून बिपिनभावजींना ही जिम्मेदारी दिली आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/01/2009 - 17:12 नवीन
बिपीनशेठ हार्दिक अभिनंदन. . :P पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 07/01/2009 - 17:46 नवीन
अभिनंदन...:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
भ
भाग्यश्री Wed, 07/01/2009 - 17:45 नवीन
बिपिनचंद्र कार्यकर्तेजींचा विजय असो! खूप अभिनंदन !! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 07/01/2009 - 17:48 नवीन
अभिनंदन बिपिनराव....
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर Wed, 07/01/2009 - 19:51 नवीन
बिपिनशेट अभिनंदन! बहुतेक तात्यांच्या मनात अल्पसंख्यांकांबद्दल काळजी असावी, म्हणून बिपिन खांसाहेबाना बढती मिळाली!:D कार्यारंभी अनेक उत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Wed, 07/01/2009 - 20:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 07/02/2009 - 04:58 नवीन
अभिनंदन बिपिनदा! मुबारक हो! =D> =D> क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 07/02/2009 - 06:20 नवीन
बाकी सर्व माननिय संपादक मंडळाला देखिल हार्दिक शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 07/02/2009 - 07:54 नवीन
अरे वा.... अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 07/02/2009 - 08:05 नवीन
श्री. बिपिन कार्यकर्ते ह्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ गुरुवार, 07/02/2009 - 08:36 नवीन
=D> बिपिन कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
अ
अन्वय गुरुवार, 07/02/2009 - 19:25 नवीन
बरं झालं सगळ्या संपादकांची नावं कळाली. यांच्यापासून आता सावधच राहावं लागेल नाही का?
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 07/03/2009 - 18:56 नवीन
त्रिवार अभिनंदन !!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा