Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!

व
विसोबा खेचर यांनी
गुरुवार, 07/02/2009 - 12:00  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
40611 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

अ
अनंता Sun, 07/05/2009 - 06:52 नवीन
शब्द शब्द काळजात खोलवर रुतले, आणखी काय बोलू...? एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 07/05/2009 - 12:21 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्व संवेदनशील वाचकांचा मी ऋणी आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 07/20/2009 - 06:14 नवीन
तात्यासाहेब, नमस्कार. झकास लेख. अगदी हृदयाला भिडला. तुम्ही खरंच जगावेगळे आहात. अनेक गांवचं पाणी प्यालेले, अनेक अनुभव घेतलेले आणि "परंतु या सम हा" असलेले एकमेव व्यक्तिमत्व. त्याखेरीज व्यवहारातील सचोटी व एक तर्‍हेचा परस्परविश्वास क्षणात जतविण्याची आपली हातोटीही वाखाणण्यासारखी आहे. आपल्याला मनापासून शुभेच्छा. कालच जकार्ताला पोचलो. असो. सुधीर काळे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/20/2009 - 07:52 नवीन
धन्यवाद काळे साहेब, या वेळेस जमल नाही, परंतु पुढच्या वेळेला याल तेव्हा नक्की भेटू... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ह
हर्षद आनंदी Mon, 07/20/2009 - 06:50 नवीन
समाजातील १का दुर्लक्षित, अत्यंत तिरस्कृत, पण तेवढ्याच आवश्यक (जर हा गट नसेल तर शेटजींसारखे अनेक लांडगे रस्त्यावर फिरु लागतील) भागाकडे अत्यंत स्वच्छ, परोपकारी दॄष्टीने पहाण्याची आपली पध्दत खरोखरच जगावेगळी !! हे एक धाडसच आहे, त्यास आमचा मुजरा.. (नाचुन नाही) त्यातुनही त्या लोकांना तुम्ही लावत असलेली बचतची सवय, चांगल्या मार्गाला लाऊन सभ्य जीवन जगण्याची दिलेली संधी ... याला म्हणतात खरी समाजसेवा. हो समाजसेवाच .. जरी तुमचे अशील असले तरी !! :) "देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?" हे झणझणीत अंजन भले भल्यांचे डोळे उघडुन जाईल.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 07/20/2009 - 20:01 नवीन
हळहळलो. (व्यथित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 07/22/2009 - 12:51 नवीन
पासवर्ड कसा बदलायचा? (अनाडी) सुधीर काळे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 07/22/2009 - 14:25 नवीन
"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?" . . ह्या समुपदेशनाच्या ष्टाईलला सलाम !
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 07/23/2009 - 01:54 नवीन
तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली! किती अगतिक वाटले असेल हा विचार मनात रेंगाळत राहिला. आपला अनुभव येथे उतरविल्याबद्दल तात्याचे आभार.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 07/31/2023 - 19:52 नवीन
योगायोगाने आज हा 2009 चा धागा नजरेस पडला. तात्यांच्या 'रोशनी' एवढाच जबरदस्त.
--- "देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश भडवे तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"
'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे!
--- असे अस्सल लिखाण तात्याच करू जाणोत. लेखात उल्लेखिलेला फोटो इथे प्रकाशित करणे त्या काळी काहीजणांना अनिष्ट वाटले असले, तरी आज एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून तो इथे बघायला मिळाला असता तर चांगले होते. आता तात्याही नाहीत, श्रामोही नाहीत, आणि बहुतेक सगळे प्रतिसादकर्तेही हल्ली मिपावर दिसत नाहीत. --- असे जुने लेख अधून मधून वर येत रहावेत. साधारणपणे अशाच विषयावरील माझी एक जुनी कथा : दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण) http://misalpav.com/node/44357
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा