Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न्यास

क — क्रान्ति, गुरुवार, 08/20/2009 - 20:55

प्रतिक्रिया द्या
3251 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ह
हृषीकेश पतकी Fri, 08/21/2009 - 07:17 नवीन
रसायन छान जमून आलंय !! हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे | जो दगा देऊन गेला , श्वास होता || उत्तम!! आपला हृषी !! :)
  • Log in or register to post comments
व
विमुक्त Fri, 08/21/2009 - 07:22 नवीन
एकदम भारी....
  • Log in or register to post comments
अ
अ-मोल Fri, 08/21/2009 - 08:40 नवीन
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता सुरेख.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/21/2009 - 08:52 नवीन
झकास्स्स्स... :) मदनबाण..... चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :) http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 08/21/2009 - 08:55 नवीन
क्रांतीतै लगे रहो ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 08/21/2009 - 09:07 नवीन
राम सुटला, मात्र सीतेच्या कपाळी गोंदलेला आमरण वनवास होता हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता या दोन अधिक भावल्या. एकूण रचना तुमच्या नेहमीच्या वजनातील.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 08/21/2009 - 11:12 नवीन
नेहेमी प्रमाणे उत्तमच.... हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 08/21/2009 - 13:03 नवीन
चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता . . . . हे मस्तच.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 08/21/2009 - 13:07 नवीन
हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता वाह ! काय लिहू समजत नाही आहे.... खुप सुंदर कविता.. व वरील ओळी तर क्लास... एकदम नकळत डोळ्याच्या कडा ओलावून गेल्या... ! :S
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/21/2009 - 13:15 नवीन
क्रांतिताई, मस्तच. हुंदक्यांनी पेलले आयुष्य माझे, जो दगा देऊन गेला, श्वास होता या ओळी खूपच आवडल्या. मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता बर्‍याच नातेसंबंधात हे अगदी सामान्यपणे होत असते. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/21/2009 - 22:25 नवीन
मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता सर्व गझलच अप्रतिम आहे.. या ओळी तर खासच! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सागर Fri, 08/21/2009 - 13:21 नवीन
क्रान्तिजी शब्दच नाहीत एकही ओळ कमी जास्त नाहिये. त्यामुळे आवडलेल्या ओळी देत नाहिये... सगळी कविताच अप्रतिम आहे... सुरुवातच एवढी सुंदर केली आहे की अहा हा हा... फारच सुंदर... अशाच सुंदर कविता अजून लिहा... :) (कविताप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 08/21/2009 - 15:09 नवीन
काय बोलु ? केवळ सुरेख! --अवलिया
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/21/2009 - 22:19 नवीन
सुरेख...! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 08/22/2009 - 16:55 नवीन
चिंब भिजण्याचे ऋतू केव्हाच सरले, फक्त ओल्या पालवीचा वास होता मी निषादाभोवती गुंतून गेले, हाय, त्याचा पंचमावर न्यास होता सुंदर !!!
  • Log in or register to post comments
उ
उत्खनक Mon, 04/22/2013 - 19:07 नवीन
कोणता शेर खास म्हणून निवडावा? सर्वच एक से बढकर एक आहेत!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा