Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जी फॉर..

व
विकास
Fri, 10/02/2009 - 15:52
🗣 60 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
18803 वाचन

💬 प्रतिसाद (60)
N
Nile Mon, 10/05/2009 - 06:32 नवीन
आजकाल गुरुजी सर्च खुप चांगल्या पध्दतीने कार्य करत आहेच
खरंय खरंय! :) नाहीतर तुचीमुची गुगल. जय हिंद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
न
निमीत्त मात्र Mon, 10/05/2009 - 20:09 नवीन
हां आता ग्लोबल लोकांना गुगुल सेवाच चांगली वाटणार...
हा यॉर्कर विकासला का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ए
एकलव्य Mon, 10/05/2009 - 06:49 नवीन
गांधीजींच्या नावाची दखल जगात नेहमीच घेतली जाते. जेव्हाकेव्हा सर्वोच्च विचारवंत, जगाला दिशा देणारे नेते, प्रेरणास्थाने यांची अगदी हातावर मोजण्याइतकीही नावे निवडायची झाली तरी गांधी हे नाव त्या यादीत नेहमीच झळकते. गूगलने -- त्याच्या कीर्तीस जागून -- योग्य ते स्मरण सूचकतेने सर्वांसमोर आणले. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
द
दीपक साळुंके Wed, 10/07/2009 - 11:43 नवीन
हेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
D
Dhananjay Borgaonkar Mon, 10/05/2009 - 08:57 नवीन
जी फॉर गोडसे... आम्ही फक्त नथुरामांची पुजा करतो...
  • Log in or register to post comments
व
वि_जय Mon, 10/05/2009 - 10:30 नवीन
जी फॉर गोडसे... आम्ही फक्त नथुरामांची पुजा करतो... लय भारी.. धनंजया.. लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
अ
अश्विनीका Mon, 10/05/2009 - 21:09 नवीन
गांधी या व्यक्तिमत्वाची जागतिक पातळी वर नेहमीच दखल घेतली गेलेली आहे. त्यामुळे गुगलने वरिल लोगो बनवला ह्याचे विशेष आश्चर्य वाटले नाही. अवांतर : आमच्या इथे बेलेव्ह्यू या शहरात लायब्ररीजवळ गांघींजींचा पूर्णाकृती पुतळा उभारणार आहेत. त्या निमित्ताने राष्ट्रगान आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित केले आहेत. २ ऑक्टोबर ला ग्राउंड ब्रेकिंग झाले. गांघींजींचा अमेरिकामधील हा (३रा की ) चौथा (?) पुतळा असेल. http://www.nfiaseattle.net http://www.prnewswire.com/news-releases/king-county-library-system-celebrates-gift-honoring-mahatma-gandhi-63124557.html अश्विनी
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 10/06/2009 - 07:01 नवीन
हे हो काय नितिनराव? "From the point of Ahimsa, it is plain duty of everyone to kill such man" असे गांधीबाबाने म्ह्टल्याचे पुराव्याने शाबीत केलेत आणि ते लाडकं गुंड-बहिण-छेडछाड हे उदाहरण द्यायची पंचाईत करून टाकलीत की! आता शब्द दिल्याप्रमाणे फोटो लावावा तर दुसरी पंचाईत नाहीतर शब्द मागे घ्यायची तिसरी पंचाईत! छ्या! लई वंगाळ काम केलत बॉ!! (मिस्किल) सुनील पंचे Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
न
निमीत्त मात्र Tue, 10/06/2009 - 13:55 नवीन
आता शब्द दिल्याप्रमाणे फोटो लावावा तर दुसरी पंचाईत नाहीतर शब्द मागे घ्यायची तिसरी पंचाईत!
माझ्या मते मी जितका तात्यांना ओळखतो त्यावरुन ते असे करणार नाहीत. येत्या १-२ दिवसात, "घ्या फोकलीच्यांन, लावला तुमच्या गांधीचा फोटू मुखपृष्ठावर!" अशी कोकणी मिश्किल घोषणा करतील असे वाटते. :) तात्यासाहेब, दिलेला शब्द खाली पडू देऊ नका. बोले तैसा चाले हे आचरणात नसेल तर गांधीच काय सावरकर, टिळक, बोस, आंबेडकर कुणालाच आवडले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
द
दीपक साळुंके Wed, 10/07/2009 - 12:00 नवीन
तात्यासाहेब, दिलेला शब्द खाली पडू देऊ नका. + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा