भारत चीन युद्ध – १९६२! भाग २
मागील भागाची लिंक : भारत चीन युद्ध – १९६२!
खेड च्या घराच्या पुढील दारी अस्मिचा एक फोटो काढला. तेव्हढ्यात विलास आला ( खेड चे घर साफसुफ ठेवायचे काम गेली ९ वर्षे विलास करतोय) सध्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अगदी प्राथमिक सुविधा ही कशाबशा सुरु आहेत खेडच्या घरात. तरीही विलास व त्याच्या कुटुंबियांच्या प्रेमादरामुळे खेड चे अल्पसे वास्तव्य सुखावह झाले.