शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.
शेवग्याच्या शेंगांची भजी-दोन प्रकार.
कोकणपट्ट्यातल्या बायका सुगरणी खऱ्याच.एकाच भाजीचे वेगवेगळे प्रकार करून संसार चालवणे यांना उपजतच जमते. प्रत्येक दारात शेवग्याचे झाड असतेच.
मेरे पास मा हैकिंवा
कितने आदमी थे ?असे अनेक अतिशय लोकप्रिय संवाद आपण अनेकदा ऐकलेत. पण काही संवाद (चित्रपट्/नाटक यातले) कदाचित इतके लोकप्रिय नसूनही आपल्या मनात घर करुन राहिले असतील.