माया
माई कितीतरी दिवस अंथरूणाला खिळलेल्या आहेत.
शकू त्यंाची सेवा करतेय,त्यांचा हिडीसफिडीस पणा सहन करत.
पण आज कदाचित शकू येणार नसावी,मनातल्या मनात त्या
म्हणाल्या.
“फोटू काडायला जायचंय सगळयानी ऊद्याच्याला,तांबडी साडी
मातूर पायजे“ शेजारची कामवाली शकुला कांहींतरी सांगत होती.
देव बसणार,उद्या पहिला दिवस, वार मंगळवार म्हणून लाल रंगाच्या
पोषाखात कामवाल्या ग्रुपचा फोटो घेणार, आणि परवाच्याला पेपरात
छापणार, “दुपारी दोन च्याला जायला पायजे“ त्यंाची कुजबुज माईंच्या
कानावर आली होती.
पण शकू नेहमीप्रमाणं कामावर आली होती.नेहमीचंच जुनेरं अंगावर.
“ तूला जायचं नाही?“ माई
“
मिसळपाव
पॉडकास्टिंग म्हणजे काय?
आजकाल बरेचसे ब्लॉग पॉडकास्ट स्वरुपात असतात?
पॉडकास्ट ऐकायला काय काय आवश्यक आहे?
पॉडकास्ट स्वतः सुरु करायला का आवश्यक आहे?