आई मला भूक लागली!
आई मला भूक लागली!
घरातले बाळराजे मोठे व्हायला लागले की त्याच्या आईची फार धांदल उडायला लागते. बाळाच्या वेगवेगळ्या वयातल्या भूकेला त्याला काय सुयोग्य आहार द्यावा या विचाराने भांबावलेल्या एका अनाहितेने, पिलीयन रायडरने, हा धागा अनाहितावर सुरू केला होता. यात बर्याच जणींनी भर टाकली आणि अंकाच्या निमित्ताने हा धागा सर्वांसाठी खूला करत आहोत.
(माहिती संकलन-सुरन्गी)
बाळाच्या आहाराची सुरुवात करायची मऊ भात आणि साय, किंवा मऊ भात घट्ट गोडं वरण, किंवा मऊ भात मेतकूट, साजूक तुपाने.
मिसळपाव