भेंडी पुराण
आपल्याला नेहमी सांगितले जाते की भाज्या खाणे आरोग्याला गरजेचे असते. भेंडी ही भाजी अशी आहे कि ज्याला आवडते त्यांना खूपच नाहीतर मग नो नो नो. कोणीही करु दे चेष्टा भेंडीची पण भाजीत भाजी भेंडीची आणि भेंडी माझ्या प्रितीची!
* छायाचित्र आंतरजालावरुन साभार
मग चला तर आज भेंडी पुराण मध्ये काही नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळे प्रकार बघुयात.
१.
* छायाचित्र आंतरजालावरुन साभार
मग चला तर आज भेंडी पुराण मध्ये काही नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळे प्रकार बघुयात.
१.
मिसळपाव
* छायाचित्र कोलाज आंतरजालावरुन साभार
आपल्या मराठी जेवणात ताटाच्या डाव्या बाजूच्या पदार्थांचंही एक वेगळंच महत्त्व आहे. नुसतं बोट लावून चाखलं की जेवणाचा स्वाद आणि चव वाढवणारे हे पदार्थ. आजकालच्या डायेटवर लक्ष देऊन खाण्याच्या जमान्यात सॅलड्चं महत्व फारच वाढलंय. आपल्या कोशिंबिरीही हेच काम करतात आणि जेवणातली मजा वाढवतात.
ही झाडावर दिसणारी फळे खालच्या बाजूने तडकतात आणि त्यातून जायफळ मिळते. जायफळ, त्यावर कडक आवरण, जायपत्री आणि त्यावर जाड साल असते. हे साल चवीला आंबट असते. त्यामुळे त्यापासून लोणचे, मुरंबा होऊ शकेल असे वाटले म्हणून हा प्रयोग.
अन्न ही माणसाची मूलभूत गरज. माणसाला जगायला काय हवे असे विचारले तर उत्तर येईल अन्न, वस्त्र, निवारा. तर यातील अन्न मुख्य. आता माणूस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो हा प्रश्न आला तर आपण बहुधा खाण्यासाठी जगणार्या गटात मोडू. बहुतेकांना खाण्याची आवड असतेच. बरोबरच आहे म्हणा सुरेख, स्वादिष्ट, रुचकर जेवण कोणाला आवडणार नाही?
गदिमांची लेखनशैली किती चित्रात्मक होती याचे हे एक सुंदर, चविष्ट उदाहरण :)
आता यापुढच्या लेखांमध्ये अशाच भरल्या ताटाचा अनुभव घ्यायला सज्ज होऊया!
फोटो क्रेडिट - दिवेश कुडवळकर