आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २
आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४
सर्व वाचकांना धन्यवाद!
जम्मू क्षेत्रातील मदतकार्य
. . आज आपत्ती येऊन गेल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हे लिहित असताना कोणाला असा प्रश्न पडेल की, आता हे सर्व लिहिणं खरोखर आवश्यक आहे का? इतकी ह्याची गरज आहे का? ह्याची आवश्यकता आहे.
द्रिश्यम/ दृश्यम
माझे काही मल्लू सहकारी खुप दिवसांपासुन सांगत होते की द्रिश्यम म्हणुन एक खुप सुंदर मल्याळम सिनेमा आहे, त्याने यंव बिझेनेस केला,त्यंव रेकॉर्ड केले व तु नक्की बघ.मी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले.
बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव
आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी , ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व जर्मन सरकारने बर्लिन भिंतीचे दरवाजे उघडून पूर्व बर्लिनच्या नागरिकांना पश्चिम बर्लिनमध्ये जायची परवानगी दिली. पुढे एक वर्षाच्या आत दोन्हीही जर्मन राष्ट्रे एकत्र आली.केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !
>>> गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय.
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३
सर्व वाचकांना धन्यवाद!
मदतकार्यामध्ये देशभरातील कार्यकर्त्यांचे योगदान
६ ऑक्टोबरच्या रात्री अनेक कार्यकर्ते भेटले. त्यापैकी एक जण कर्नाटकच्या मंड्याचे अर्जुन होते. देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी अनेक जण डॉक्टर होते, तर हे इंजिनिअर होते. सर्व जण त्यांच्या धडाडीने आणि मेहनतीने प्रभावित झाले.
गुलाम
डोळ्यात आज माझ्या
मूर्ती तुझीच आहे
ओलावल्या कडांची
आरास त्यास आहे ॥
ह्रद्यात ठाव माझ्या
तुजविण कोण नाही
आसूसल्या मनाला
आधार कोण नाही ॥
व्याकूळता उराशी
अन् एकटाच आहे
या यातना मनीच्या
शब्दांत मांडत आहे ॥
तू भेटशील स्वप्नी
आशा ऊगाच आहे
जागेपणी झोपण्याला
राजा गुलाम आहे ॥
सुर्या...
आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता!
तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती.
कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले.
आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे.
मिसळपाव