किशोर कुमारची गाणी
नमस्कार मिपाकर्स,
खरं तर हा लेख दिवसभरात लिहायला वेळ झाला नाही पण किशोर कुमारच्या जयंतीचे औचित्य साधून आजच्या दिवसातच हा लेख लिहिता येत आहे याचे समाधान आहे. मी किशोर कुमारच्या गाण्यांचा प्रचंड मोठा फॅन आहे.
मी इथे माझ्या मते किशोरची १० सर्वात चांगली रोमॅन्टिक गाणी देत आहे. तुम्हीही तुमची लीस्ट लिहिलीत तर ते चांगले होईल. मला इथे युट्यूबच्या लिंका एम्बेड करता येत नाहीत नाहीतर तसे करून किशोरच्या गाण्यांचा मिपावरील खजिना बनविता येईल. किशोर अत्यंत व्हर्सटाईल गायक होताच.त्यामुळे त्याच्या इतर मूडमधील गाण्यांचीही लीस्ट देता येईलच.
मिसळपाव