केरळ भटकन्ति.
जानेवारि महिन्यात केरळ ला फिरयला जायचे आहे. क्रुपया चान्ग्लि होटेल्स व स्थळे सुचवा.
"सामान्यतः मला काहीच येत नाही असे गृहीत धरूनच आपण दुसर्याला "संधी " देतो. त्या ऐवजी आपण स्वतः जर सगळी माहिती काढून सर्वसमावेशक तयारी केली म्हणजेच थोडक्यात स्वतःलाच प्रथम "संधी" दिली तर एक अतिशय मोठा धोका आपण टाळू शकतो आणि पुढचे संभाव्य धोके परतवण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो."माझे एक अशील श्री हेरंब जोशी, ह्यांनी प्रथम स्वतःला "संधी" दिली. व्यवसाय भिक्षुकी नोव्हेंबर २००० साली त्यांनी रुपये १३५००० नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या नावे बँक ऑफ बरोडामध्ये फिक्सला ठेवले.
तसा कविता हा माझा प्रांत नाही. फार्फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी लिहिलेली ही कविता आज जुने कागद धुंडाळताना समोर आली. म्हटले टाकूया मिपावर.