कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ९
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ९
आधीचा भाग:
कोकण, तळ-कोकण आणि गोवा रोड ट्रिप - ८
"आजची ही आमची गोव्यातली शेवटची रात्र होती, उद्या सकाळी पणजीत थोडीफार निरुद्देश भटकंती आणि 'रिस मागोस' किल्ला पाहून पुढे कुडाळला जाण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती पण आज दिवसभरात केलेल्या किल्लेदर्शनाने थोडे दमायला झाल्याने झोप यायला लागली होती म्हणून फारवेळ टाईमपास न करता अकराच्या आसपास झोपी गेलो..."
आजच्या दिवसात विशेष काही भटकंती करायची नसल्याने सकाळी चांगली दहा -सव्वा दहा पर्यंत झोप काढल्यावर चह
मिसळपाव