घावन्/डोसा/आंबोळी
आमची प्रेरणा
मिपावरची खमंग चर्चा वाचुन म्हटले आपणही थालिपीठ करुन बघावे. पण आळशीपणा नडला. आणि "माकडाचे घर" गोष्टीप्रमाणे गॅस लावल्यावर एक एक गोष्टी बाजारात असल्याचा पत्ता लागला. मग अंगच्या आळशीपणाला जागुन दुसरेच काहितरी बनवले त्याची सोपी कृती-
घरी तांदुळ पिठी आणि बेसन्/ज्वारी पीठ होते. हेल्मेट घालुन कांदा जमेल तितका बारीक कापला. कोथिंबीरही सापडली तीपण बारीक चिरली. सगळे एकत्र केले.चवीपुरते मीठ/मिरची घातले .पाणी घालुन मिश्रण तव्यावर ओतले जाईल ईतपत पातळ केले.
मिसळपाव