प्रतिभाबाईंचा प्रचंड प्रवासखर्च !
आपल्या लाडक्या , पहिल्या महिला राष्ट्रपतीबाईंचा परदेश प्रवास हा तब्बल २०५ कोटी रुपये इतका भारी ठरला आहे.
बाईंनी नि:संकोचपणे सढळ हस्ताने आपल्या कुटुंबियासहित मुबलक दौरे केले.
ह्यातल्या कुठल्याही दौर्याचा भारताला काडीचाही फायदा नाही हे वेगळे सांगायला नकोच.
बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या बाईंची कारकीर्द ह्या बाबतीत अस्मानही ठेंगणे वाटावी अशी उत्तुंग आहे.
एका राजकारणी घराण्यातली एक स्त्री. पण त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्या कुटुं बियां बद्दल मुख्यतः वादग्रस्त, वाईट असेच ऐकले आहे.
अमरावतीत कुठल्याशा कार मधे कोट्यावधी रुपये सापडले आणि ते म्हणे निवडणूकीत वाटायला आणले होते.
मिसळपाव
हा फोटो मी घेतलाय
आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा
