पिल्ले ..!!
अचानक फोन आला. तुमच्या अंगणातील झाडाखाली कुत्रीने पिल्ले टाकली आहेत ..
काल संध्याकाळी मी दादाच्या घरी गेलो होतो.
घरातून निघताना काम्पौंडचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला होता.
मग कुत्री आत घुसली कशी .?
कोणी गेट उघडले ..?
का उघडले ..?
उघडले तर बंद का नाही केले ..?
अशा अनेक प्रश्नांनी मन भरून गेले .
आता त्या कुत्रीला नि त्या पिल्लांना बाहेर काढणार तरी कसे ..?
माझी रात्र खराब होऊन गेली.
गेल्या दोन चार दिवसा पासून कुत्री गेट जवळच झोपत होती.
तेथेच रेंगाळत होती.
पण ती गर्भार आहे ह्याची मला तरी सुतराम कल्पना नव्हती .आणि असे कधी दिसले, वाटलेही नव्हते .
मिसळपाव
भांड्यात १ टे स्पून तेल घालून मध्यम आचेवर तापत ठेवावे. तेल तापले की आच मंद करुन त्यात लवंग, मिरे, धणे, जीरे, खसखस घालवी.