Easy apple pie
साहित्यः
सफरचंद - २
पेस्ट्री शीट्स - १ पॅकेट
साखर - १/२ कप
बटर - २ चमचे
आईसक्रिम सजावटीसाठी
कृती:
१. पेस्ट्री शीट्स normal temprature ला आल्यावर बशीच्या मदतीने त्याचा गोल आकार कापुन घ्यावा.
२. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
३. ओव्हनच्या ट्रेला बटर लावुन घ्यावे. त्यावर कापलेला गोल ठेवावा व त्याला काटे चमच्याने टोचे मारुन घ्यावेत.
४. सफरचंदाच्या Core Remover ने बीया काढुन घ्याव्यात व साले काढावीत.
५. सफरचंदाच्या slices करुन घ्याव्यात.
६. पेस्ट्री शीट वर ह्या slices गोल करुन ठेवाव्यात. त्याला वरतुन बटर लावावे. त्यावर साखर चाळुन टाकावी.
७.
मिसळपाव