राजगड संवर्धन मोहीम २०१२
रामराम मंडळी,
राजगड! श्री शिवछत्रपतिंची प्रथम राजधानी! नावाप्रमाणेच असलेल्या ह्या राजगडाची आज अवस्था मोठी वाईट आहे. पडझड, रानगवत, पर्यटकांनी केलेला कचरा अशा निरनिराळ्या अडचणींनी हा गड आपलं मुळचं वैभव हरवून बसला आहे. गडाची देखभाल तसेच दुरुस्ती करुन हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
काही दुर्गप्रेमी..खरेतर गड-किल्लेवेड्या मित्रांनी एकत्र येऊन अशाच निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, लेण्यांची गुहांची दुरवस्था न पहावून ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे संगोपनाचे शक्य तितके वैयक्तिक प्रयत्न सुरु केले.
Veg Lasagna /Lasagne
साहित्यः
२-३ वाट्या मिक्स भाज्या (बेबीकॉर्न , रंगीत भोपळी मिरच्या, गाजर )
भरताचे वांगे (अर्धेच ) बारीक चिरुन मीठाच्या पाण्यात घालून ठेवणे
२ कांदे बारीक चिरुन
मुठभर पालकाची पाने
२-३ लसुण पाकळ्या बारीक चिरून
बेसील (इटालियन तुळस ;) )
तयार Lasagna /Lasagne सॉस (मी डॉलमियो/ दॉलमियो सॉस वापरला आहे)
किसलेले मोझ्झरेला चीज
किसलेले पारमेझान चीज
२ टीस्पून पांढरी किंवा काळीमिरपूड
१-२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
ऑलिव्ह ऑईल
तयार Lasagna / Lasagne शीट्स (पास्ता शीट्स)
मीठ चवीनुसार

कोडॅक मोमेंट्स
मी बँकेच्या रांगेत उभा होतो .
काम संपतच आलं होतं आणि त्यानी मला बघीतलं .
हा माझा मित्र कमोडीटी ब्रोकर आहे . सोनं चांदी तांबं -जस्तं सारख्या कमोडीटीत व्यवहार करतो.
हात धरून जवळजवळ ओढतच त्यानी मला बाहेर काढलं .
"बघीतलंस ?"
माझा चेहेरा प्रश्नार्थक .
"पुन्हा एकदा माझा अंदाज बरोब्बर निघाला. चांदीचा भाव पडला."
"जवळजवळ सत्तर हजाराच्या आसपास होती ना रे चांदी ?"
मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो
"तो इतिहास झाला रे. ओसामा मेला त्याच्या दुसर्या दिवशी त्रेप्पन्न हजारावर आला होता भाव.
सुपरबॉल स्पेशल - ओनियन रिंग्ज
यावर्षी सुपरबॉल इंडियानापोलिसच्या लुकस ऑइल स्टेडियममधे खेळला जातोय. त्यामूळे पार्टीचा उत्साह वेगळाच!
यावर्षी पार्टीसाठी - ओवन बेक्ड ओनियन रिंग्ज!
साहित्यः
१/२ कप लो फॅट दही
१/२ कप ब्रेड क्रंब्ज
१/२ कप कॉर्न मिल
२ यलो ओनियन ( स्वीट ओनियन मिळाल्यास उत्तम)
१/४ चमचा मीठ
१/२ चमचा तिखट
थोडे तेल
तेलाचा स्प्रे
कृती :
ओवन ४०० फॅ. ला तापत ठेवावा. कुकी ट्रेला फॉइल लावून घ्यावी.फॉइलला तेलाचा हात लावावा.
कांद्याचे साल काढून त्याच्या साधारण १/४ इंचाच्या चकत्या कापाव्यात. या चकत्या हाताने वेगळ्या करुन त्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रिंग्ज घ्याव्यात.
वाजवा रे वाजवा, कलमाडी पुण्यात आला!
http://www.esakal.com/eSakal/20120204/5163698292591074375.htm
वाजवा रे वाजवा, आपला कलमाडी सुटला आणि पुण्यात पोचला. पुणेकरांच्या अकलेचे दिवाळे आणि अब्रूचे खोबरे करुन झाले. आता मनपाच्या विलेक्शनमधे पैसे खायाला आला रे आला. चला चला चला सुरेशभाईंच्या पाया पडू आणि तिकिटाची भीक मागू ! चला चला बिगी बिगी. लाजू नगा. मागं र्हावू नगा. जेलमदून भाईर आल्यावर समदे साफच असत्यात.
मिसळपाव