वोडार
मी ओडार,
नाही हो नागरिक या देसाचा
जागा दिसली खुली का ताण डेरा न..
मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव
काळ्या ठीक्कार दगडावर...
घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक..
| अश्रू मधूनं पुसावे मनाचा ओलावा स्वप्नात का करावा आप्त क्षणाचा कालवा ! रात्र ही सुधा झाली परकी दिवस ही झाला पोरका ! काही काळ ही यात्रा थांबते एकटीच जीवनप्रवास हा फक्त एक क्षणभराचा ! -- मयुर |
|