बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय
बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय
नुकतेच रिझर्व्ह बँकेने बचत खात्यावरील व्याजाचा दर नियंत्रणमुक्त केलेला आहे, त्यानंतर यस बँकेसारख्या काही खाजगी बँकानी बचत खात्यावरील व्याज ६% पर्यंत वाढवले आहे मात्र राष्ट्रीयकृत व प्रमुख खाजगी बँकानी याबाबत काहीही धोरण जाहीर केलेले नाही. या बदलामुळे बँकांची नफाक्षमता कमी होणार असल्यामुळे या बँकानी कदाचीत वेट अँण्ड वॉच हे धोरण अवलंबलेले असावे. या बाबत या बँका निर्णय घेतील तेव्हा घेतील.
मिसळपाव
मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील '