विचित्र मन......
मन हे असे का विचित्र विचारात गुन्तते,
दिवसा ढ्वळा पड्ल्या शुन्य स्वप्नात रमते,
ए़़कान्त एकान्त शोधत नुसते स्वतातच रमते,
रस्तातल्या गर्दित सुध्दा स्वतालाच शोधते,
मन मन करतो पण बरे कुठे हे असते,
शरिरातला कुठ्ला कोपरा धरुन हे बसते,
काहितरि नुसते नविन सविन शोधत फिरते,
जे नाहि अस्तित्वात चुकुन त्यालाच का शोधते,
समजावले कितिदा आरे....
काव्यरस
मिसळपाव