पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली.
हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.
मिसळपाव