मुलाखत
मराठी विकिवर काम करतांना मुलाखत हा लेख लिहित आहे.
हा लेख लिहितांना असे वाटले की मिपावरही याची चर्चा व्हावी. त्या निमित्ताने काही अजून चांगले मुद्दे त्यात अंतर्भूत करता येतील. इथेही कदाचित काही सदस्यांना त्याचा उपयोग होईल. शिवाय काही भाग मला लिहायला जमले नाहीत. ते खाली दिले आहेत. त्या विषयीही चर्चा व्हावी ही अपेक्षा. ही चर्चा करतांना हे मुद्दे तुम्ही स्वतःच मराठी विकीच्या मुलाखत या पानावर नोंदवले तर अजून आवडेल.
चिकन विंग्स्
साहित्यः
६ चिकन विंग्स्
२ टेस्पून आले-लसूण वाटून
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१/२ टीस्पून खाण्याचा लाल रंग ( ऐछिक)
१ कप टोमॅटो सॉस
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून कुटलेली काळीमिरी
१ कप मैदा / कॉर्न्फ्लवर
मीठ चवीनुसार
तेल
पाकृ:
चिकन विंग्स् ला वाटलेले आले-लसूण, लिंबाचा रस, हळद आणी काळीमिरी चोळून ठेवावी.
लाल तिखट, खाण्याचा लाल रंग आणी मीठ लावून एकत्र करणे.
मैदा आणी टोमॅटो सॉस एकत्र करून ही पेस्ट चिकन विंग्स् ला लावून , झाकून ४-५ तास मुरू द्यावं.
पॅनमध्ये तेल तापवून मंद गॅसवर हे चिकन विंग्स् चांगले तळून घ्यावेत.
हवे असल्यास जास्त तेलात ह
निर्नामक
आम्ही कुणीच नाही. आम्हाला चेहरा नाही. आमची ओळख नाही. आम्हाला धर्म नाही. आम्हाला जात नाही. आम्हाला पेशा नाही. आम्हाला देश नाही. आम्हाला लिंग नाही. आम्हाला वय नाही. आम्हाला कुठलीही बंधने नाही. आम्हाला कुठलाही उद्देश नाही. आम्हाला एकत्र करणारा फक्त एकच समान धागा .. आम्ही सर्व बंधने झिडकरून देतो आणि मनमुक्त वागतो.
आम्ही तुमच्यातीलच आहोत. पण आम्हाला आमची गुप्तता प्रिय आहे. आमचे भेटायचे एकच असे ठिकाण नाही. आम्ही आंतरजालावर भेटतो. कधी आय आर सी चॅट वर, कधी फोरम्स वर, तर कधी विकी वर.
आम्ही अनामिक आहोत. आम्ही विस्कळित आहोत. आम्हाला कुणीही नेता नाही.
उत्तराखण्ड....मुन्सियारी
खरं सांगायच म्हणजे उत्तराखण्ड माझ्या नकाशावर कधिच नव्हते.
१५० रुपयाचे नाणे :एक समस्या
भारत सरकारने गुरुदेव टागोरांच्या स्मरणार्थ १५० रुपयांचे आणि पाच रुपयांचे अशी दोन नाणी बाजारात आणली आहेत
या दोन्ही नाण्यांच्या संदर्भात एक समस्या वाटते
भारतसरकारचे हे जुने एका रुपयाचे नाणे पाहिल्यावर ती कदाचित लक्षात येईल
किंवा या एकोणीसशे नव्याण्णव साली काढलेल्या पाच रुपयाच्या नाण्याकडे प
या दोन्ही नाण्यांच्या संदर्भात एक समस्या वाटते
भारतसरकारचे हे जुने एका रुपयाचे नाणे पाहिल्यावर ती कदाचित लक्षात येईल
किंवा या एकोणीसशे नव्याण्णव साली काढलेल्या पाच रुपयाच्या नाण्याकडे पमदत
नमस्कार,
माझ्या कजाग बॉसने आमच्या पिसिवर काहि साईट बंद केल्या आहेत, अश्याने आम्हि काहि डाउनलोड करु शकत नाहि, फेसबुक आमचे बंद झाले आहे तर मिपावर आपल्या पैकि कोन आमचा तारणहार असेल तर त्याने आम्हाला मदत करावी. त्या साईट कश्या पाह्ता येतील याची माहीती द्यावी.
देव आपले भले करो.
कैरीचे फ़ुटे (गोड लोणचे)
आज सकाळीच मंडईत गेले होते तो तिथे ह्या महाराणीचे आगमन झालेले दिसले,
ह्या हंगामातील पहिली कैरी.........पाहूनच तोंडाला पाणी सुटले.
मग काय घेतली पटकन....हो संपायला नको....आणी घरी आल्या आल्य़ा चालू झाले लगेच काम.
प्रथम कैरी स्वच्छ धुवुन - पुसुन घेतली.
त्याच्यावरील साले काढून टाकली, त्याच्या अगदी बारीक फ़ोडी केल्या.एक वाटी फ़ोडी असतिल तर एक वाटी
चिरलेला गुळ, मिरची पावडर- मिठ चविनुसार, घालून सगळे एकत्र करुन ठेवले.
नेहमीसारखेच - ३
3
काव्यरस
मिसळपाव