शरण...
सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह
खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह
नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे... फुले
मन उगाच बांधती मग... तुझ्या झाडी ... माझे झुले
केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास
कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास
सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ...
अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी
आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू, आलो तुला मी शरण
माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात, आपसूक माझे मरण ... माझे मरण
मिसळपाव
वर दिलेल्या भाज्या वापरुन मला वेज प्लॅटर करुन हवय.
माझ्यामते ऑलिव्ह ऑइलात भाज्या फ्राय करुन त्यावर त्यावर मिठ व काळी मिरी भुरभुरावी मग बटर सोडावे.
पण भाज्या एवढ्याने शिजतिल कश्या हा माझा प्रश्न आहे.
जाणकारांनी क्रुपया मर्गदर्शन करावे.