कूटनतंत्राची (एन्क्रिप्शन) तोंडओळख - १
3

कोनी एका ओळिचं धागं काडाया कायबी जुळिवतंय आनी पब्लिक त्येच्यावर येड्यावानी परतिक्रिया देतंय आमानी नाय कवा परतिसाद देयाचं वाटनांर तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !! लोकं लावत्यात कौल अन गाव म्हनतंय भारी आमी मात्र मनात हानतुय दगुड, फोड कौलं तिच्यामारी लावली तुमी कौलं सोन्याची तरी आमी फाट्याव मारनार तरीबी तिच्यायला आमी येक इडंबन करनार !!अधिक वाचा - http://misalpav.com/node/8989 ***
खोकत खोकत पहाता पहाता उठते जेव्हा
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची.