त्रिमिती: चित्रपट ते भ्रमणध्वनी
त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, 'छोटा चेतन' द्वारे. आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला 'शिवा का इन्साफ'. 'सामरी' सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :)
त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली 'छोटा चेतन'ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन.
मिसळपाव
आमच्या घराच्या मागे हि भेटलि, हिच तोंड डाविकडुन उजविकडे होत होते. शेपुट सुद्धा हलत होत.
हिच कवच खुप कड्क असत, एवढच माहितिये, अजुन कोनाला माहिति अस्ल्यास प्रतिक्रिया द्या.
हळुहळु चालते गोगलगाय, पोटात पाय असतात असे ऐकले आहे.
खायला खुप छान लागते, अस ऐकलय, पन मि नाहि खाल्लि अजुन. कोन खात असल्यास रेसेपि पण द्या.
(माझि आजि माझ्या बायकोला गोगलगाय म्हनते. का ? ते माहित नाहि. कोनाला समजल्यास ते सुद्धा लिहा.)
खुप मुश्किलिने लिहिले आहे, अध्यक्शान्ना विनंतिं हे उडवु नका. प्लिज