हे लोक कॉलेजात का गेले ?
आज एक विचारप्रवर्तक लेख वाचण्यात आला:
http://chronicle.com/blogs/innovations/why-did-17-million-students-go-t…
सुमारे सव्वातीन लाख वेटर्स, अंशीहजार बारटेंडर्स ह्यांना कॉलेजातील ब्याचलर डिग्री आहे !
एवढेच नव्हे तर, आठ हजार वेटर्सना पीएचडी किंवा व्यावसायिक पदव्या आहेत.
अणि सर्वात धक्कादायक म्हणजे सुमारे ५०० भंग्यांना पी एचडी पदवी आहे !!!
मिसळपाव
सूर्याचे फोटो काढले
एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे.
रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.