को जागृति ? को जागृति ? @@@@@@ मी ! मी !
(सदर लेख लिहिताना आम्ही परकाया प्रवेश केला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी)
सीटटया न अगदी दोन दिवस डोकं खाल्ल होत ! तो, मी अन आमच्याच ऑफिसातली आणि दोघं असं मिळून 'पार्टी ' करायची असा त्याच्या मनातला बेत तो माझ्या गळी उतरवायला बघत होता. आता या २०१० साली तुम्ही म्हणाल 'मग काय ? जायचं ! त्यात काय असं नव ?' पण मंडळी ही गोष्ट; हे आत्ता जे सार पार्टी, पिण, अन धमाल करत फिरणं सुरु असतंय त्ये सार करणं फकस्त पिक्चर मध्ये असायचं, त्या काळची !!
मिसळपाव
विशेष नोंद :
१) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही.
२) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे.
३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत.
४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.