मोगरा फुलला
ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा.
बर्याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते.
"इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल.
मिसळपाव
लागणारे साहित्य:
५-६ जाड्या मिरच्या
बेसन गरजे नुसार
हिंग
हळद
मिठ
अर्धा चमचा मिरचीपुड
तळण्यासाठी तेल
पाककृती:
प्रथम मिरच्या धुवुन त्याचे मधे चिर पाडून दोन तुकडे करावेत. मिरचीतील बी काढून टाका.
एका भांड्यात बेसन, हिंग, हळद, मिठ, मिरचीपुड हे थोडे पाणी घालुन भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवावे.