नविन camera घ्यायचा आहे. मला एखादा चांगला camera suggest करा.
सगळ्या मिसळपावच्या सभासदांना माझा नमस्कार.
या blog वरील कलादानमध्ये upload केलेले फोठो अतिक्षय सुंदर आहेत.
माझ्या कडे सध्या Nikoncha camera आहे.मला नविन camera घ्यायचा आहे.
तसा मी professional photographer नाही.पण छंद जोपासन्यासाठी नविन camera घ्यायचा आहे. Net वरती मी खुप शोध घेतला पण अजूनच गोंधळलो आहे.
मला एखादा चांगला camera suggest करा.
मिसळपाव