मैद्याच्या साध्या आणि सोप्या चकल्या......
साहित्य:-
मैदा - २ वाट्या
तिखट:- चवीनुसार
हळद:- १ छोटा चमचा.
तीळ :- १ छोटा चमचा
ओवा:- आवडीप्रमाणे
धनेजिरे पूड :- २ छोटे चमचे
वाटलेलं लसून:- १ छोटा चमचा
मीठ:- चवीनुसार
तळणासाठी तेल, आणि एक मऊ कापड
कृती:-
पहिले कोरडा मैदा एका मऊ कापडामध्ये बांधून घ्यावा. कुकर मध्ये पाणी टाकून बांधलेले मैदा एका भांड्यात ठेवावा आणि वरून झाकण ठेवाव. तीन शिट्या झाल्या कि मैदा काढुन घ्यावा... कुकर मध्ये वाफ दिल्याने मैदा छान मऊसर होतो. मग त्यात सगळे जिन्नस आवडी प्रमाणे एकत्र करावे...
मिसळपाव