हे खरं आहे?
आज मला असं कळले की अमेरीकेत गर्भलिंगनिदान हा भारतातल्या प्रमाणे गुन्हा नाही... ही माहिती प्रथमच कानावर आल्याने खरी की खोटी ते जाणून घेण्यास उत्सूक आहे.
आता तुम्ही विचाराल कुठे आहे हे ओरेगन? ओरेगन हे अमेरिकेतले एक राज्य आहे. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेला. फोटोत दिसतोय तो प्रशांत महासागर.काय करावे कळेना