(नो एक्स्पेक्टेशन्स)
ते - मी हाकलून देइपर्यंत काल गेला नाहीस?
तो - तसं काही नाही.
ते - तसच तस्सच.
तो - तुला अता भ्रमच पोसायचा असेल तर ....
ते - अॅ हॅ रे भ्रम! मग मी "चालते व्हा" ची खरड पाठवल्या पाठवल्या कसा गमन झालास?
तो - योगायोग : )
ते - व्वा आम्ही मारे भ्रमात होतो आम्च्या खरडीचा एवढी वट आहे.
तो - आपल्या भ्रमाचा भोपळा फोडल्याबद्दल क्षमस्व. : P
ते - ज्जा ... आता परत करणरच नाही खरड.
तो - बघ आपलं काय ठरलं होत - नो एक्स्पेक्टेशन्स. तुम्ही डेव्हिएट होताय.
ते - अरे खरच. चुकलं चुकलं. : ( (इथे खर म्हणजे "हे आहे हे अस आहे . पटल तर...." असे लिहायला हात शिवशिवत होते. ;) )
तो - जा आता. चुकलं चुकलं म्हणे : ) ....
मिसळपाव
साहित्य
१ कप सेमी-स्वीट चॉकलेट चिप
१ पाकिट(८ औस) क्रिम चीज मऊ केलेले
१ टी स्पून वॅनिला
१ डबा(८ औस) फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग, थॉ करुन
शोभेसाठी पाकातल्या चेरी

मायक्रोवेव मधे चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. २-३ मिनिटात चिप्स वितळतात. चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवा. एका बोल मधे क्रिम चीज आणि वॅनिला फेटून घ्या.