ज्यूल्स व्हर्न
ज्यूल्स व्हर्न हा लेखनातला अवलीया.
त्याची आणि माझी ओळख झाली ती "८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा" या भा रा भागवतांच्या अनुवादीत पुस्तकातून.
भौतीक शास्त्र /भूगोल यांचे नियम पाळून ज्या काळात प्रवासाची खूप साधने नव्हती त्या काळात मि.फॉग आणि त्याचा नोकर पासपार्तू ने ८० दिवसात पृथ्वी प्रदक्षिणा पार पाडली त्याची साहस कथा एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली.
मिसळपाव
साहित्य
३ कप ओट (इंस्टंट नको)
१/२ कप आक्रोडाचे तुकडे
१/२ कप बदामाचे तुकडे
१/३ कप मध
१ टे. स्पून ब्राऊन शुगर ( नसल्यास साधी चालेल)
१ टे. स्पून तेल
१ टी स्पून वॅनिला
१ कप सुकवलेल्या बेरीज किंवा मनुका
कृती
ओवन ३००F तापत ठेवा. एका १३x९ च्या बेकिंग पॅन मधे ३ कप ओट पसरुन तापलेल्या ओवन मधे ठेवा. १० मिनिटांनी बाहेर काढून त्यात आक्रोड आणि बदामाचे तुकडे नीट मिसळून परत अजुन २० मिनिटे ओवन मधे भाजा.