पाहतो आहे ....!
थांबलेला आसवांचा पाऊस पापण्यांशी,
मी तुझ्या बरसण्याची, वाट पाहतो आहे !
झगडलो वेदनांशी कोंडुन जाणीवांना,
आठवांचा आज प्रिये, थाट पाहतो आहे !
ओसंडु पाहे कसा गुदमर मनातला,
थोपवली भावनांची, लाट पाहतो आहे !
ओथंबले काठ अता डोळ्यांचे सखे,
मोडुनी चौकट वाहे, पाट पाहतो आहे !
संपले ते उजळणे पुन्हा मनोरथांचे,
गातात दु:ख सुखाने, भाट पाहतो आहे !
विशाल
अश्वमेध
खुप वर्षापुर्वी कॉलेज संपले तेव्हाच स्केचिंगही सोडुन दिले होते. काही दिवसांपुर्वी नाशिकला जाण्याचा योग आला. एक स्नेही श्री. सी.एल. कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो. तिथे त्यांचे चित्रकार मित्र श्री. धनंजय गोवर्धने उर्फ धनुकाकांशी ओळख झाली. त्यांच्या प्रेरणेने पुन्हा स्केचिंग करायला सुरुवात केली आहे. माझा पहिला प्रयत्न...
मिपाभारत
धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अॅंड परा थोपडा.
मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर
डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा
एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार)
मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव
बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव
फायनान्स : तात्या भयंकर
स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर
पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते.
बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते.
टारझन भीमाच्या बाजुला उभा होता.
म्हमद्या !
सकाळी नेहेमीच्या लोकलने सायनला उतरलो. स्टेशनच्या बाहेर पडताना नेहेमीप्रमाणे आपसुकच मागच्या खिशावर हात गेला. खिश्यातलं पाकीट जागच्या जागी असल्याची खात्री झाली आणि एक निश्वास सोडला. हुश्श .... चला आता संध्याकाळपर्यंत तरी काळजी नाही.... अगदी नेहेमीप्रमाणेच. नकळत एक सुस्काराही सोडला गेला....
अहं, म्हमद्या आता कधीच दिसणार नव्हता.
मी काही कुणी सराईत लेखकू नाही, त्यामुळे जे सांगायचय ते सरसकट सांगणार आहे. सांभाळुन घ्या. मी अंबरनाथला राहातो. रोज सकाळी सात वाजता घरातुन बाहेर पडायचे, लोकल पकडुन सायन गाठायचे.
पैशाने पैसा वाढतो.
पैशाने पैसा वाढतो.
जर पैसे मिळवणे हा जन्मसिध्द हक्क प्रत्येकालाच प्राप्त आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हेहि मान्य करण्यास हरकत नसावी कि एका सर्टन स्टेज नंतर पैसा सुध्दा पैसे मिळविण्याचे काम करु शकतो. आता हेच पहाना प्रथमतः आपण पैसे ममळवण्यासाठी काय काय करतो ते वेगळ सांगावयाची जरुरि नाही तुम्ही ते केलेलेच आहे व अनुभवले सुध्दा आहे. आता तुम्हि थोडे स्टेबल झाला आहात. थोडी बचतहि करु लागला आहात.
दी अनटोल्ड, अनसीन ऑफ मुंबई टेरर ऍटॅक...
बाप रे !! धक्कादायक ...हॉरीबल ...लिहायला शब्द नाहीत ...
हे सर्व वीडियो खूपच विचलित करणारे आहेत. पाहिल्यानंतर प्रचंड चीड,संताप येतो . अस्वस्थ होतो. त्रास होतो. सुन्न होतो.
माय.... कविता
गेल्या महीन्यात Zee मराठी वर एक कविता एकली होती.....
हंबरुन वासराले चाटती जवा गाय...तवा मले तीच्यामधे दिसती माझी माय...
कोणाला ही कविता महीती असेल तर मला हवी आहे.....
जादा पैसे मिळवण्याच्या संधी
सचोटिने व नीतीमत्तेने जादा पैसे मिळवण्याचे मार्ग.
पैसा हा शेवटि पैसा असतो व त्याला पर्याय नसतो.
मिसळपाव
