द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८)
द क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन (२००८)
न्यु ऑर्लिंस मधे एका बाळाचा जन्म होतो तो जराजर्जर व्याधीग्रस्त शरिर घेउनच... त्यात जन्म देणारी बाळाची आई जगाचा निरोप घेते आणि त्याच तिरमिरीत बाप त्या बाळाला एका वृद्धाश्रमाच्या आश्रयाला सोडुन देतो. तिथली कनवाळु केयरटेकर क्वीनी त्याला सांभाळायचा निश्चय करते आणि त्याचं नाव ठेवते "बेंजामिन" ...
चित्रपट सुरु होउन १५ मिनिटातच चमत्कृतीपूर्ण घटना आणि विविध धक्कादायक प्रसंग पाहुन प्रेक्षक सरसावून बसले नाहीत तरच विशेष!
तर पुढे - शरीर ऐंशीच्या घरातल्या वृद्धासारखे आणि भरीला शारिरीक व्याधी त्यामुळे डॉक्टरांच्या मते ते बाळ जगणं जवळजवळ अशक्यच ...
मिसळपाव
मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार!
त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!
(हृदयनाथप्रेमी) तात्या.