...उर्फ सुगरणीचा सल्ला ४
हे आधीचे दुवे -
http://www.misalpav.com/node/2432
http://www.misalpav.com/node/2540
http://www.misalpav.com/node/2696
परवा हापिसात नशिबाला पुजलेली इडली गिळताना नेमकी एका मराठमोळ्या सुबक ठेंगणीशी गाठ पडली. 'काय, कसं काय'वर न भागता तिचा पाकशाळेत स्वहस्ते रांधलेला डबाही दृष्टीस पडला.
अंमळ असूयेनंच मी कसंबसं म्हटलं, "वा, साबुदाण्याची खिचडी कशी काय?"
'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं.
मिसळपाव