ही विसंगती का?
आदाब!
ही वाक्ये पाहा -
"काय रे, घरी इतकी छान बायको असताना बाहेर शेण का खातोस?"
किंवा,
"इतका साधा, सज्जन आणि चांगला नवरा असून ती ऑफिसातल्या बॉसबरोबर शेण खाते!"
किंवा,
"असं करू नकोस, लोकं तोंडात शेण घालतील!"
अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो.
मिसळपाव