Skip to main content

COVID19 च्या नावानं बो बो बो बो

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 10/03/2020 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आयनाच्या बायना करोना काय जायना कायप्पाच्या भात्यातले रामबाणबी चालंना लसूण झाली कापूर झाला गोमूत्रानंबी हटंना एक एक करत देश गिळतोय तोडगा काय सापडंना वेट मार्केटी जलमला ह्यो शेअर मार्केटला सोडंना चिनी माल तकलादू पन ह्यो माल तुटता तुटंना आयनाच्या बायना करोना काय जायना

होळी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 10/03/2020 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
होळी अंगास रंग लावू दे, अंगास अंग लावू दे, सण होळिचा आहे, प्रेम रंगात न्हाऊ दे.. * दिवस आज मस्तीचा प्रेमाचा व जबरदस्तीचा गाली गुलाल फासू दे थोडीशी मस्ती करू दे * उघडा खांदा रंगवू दे, गोरे तन चिंब करू दे, ओलेती तुला बघू दे, प्रेम रंगात न्हाऊ दे, * तनू रंगात रंगली सखी सचैल न्हाली वस्त्रे तनूंस लिपटली गुन्हे माफ,असे होळी * मुठीत रंग,मनात रंग मन तव प्रेमात दंग रंगात श्रीरंग रंगू दे, राधे आज होळी खेळू दे * अविनाश ..

कृतघ्न -4

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 10/03/2020 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 आता पुढे.... किसन्याने रामदास चा तो अवतार बघितला आणि त्याची घाबरगुंडी उडाली. जवळच्या विहिरीतून पाणी आणून तो रामदास च्या तोंडावर शिंपडू लागला. रामदास ला थोडीशी शुद्ध आली, पण बोलण्यासाठी कंठ फुटेना. घशातून फक्त पाय पाय असा पुसटसा आवाज येत होता. त्याच्या पायातील त्राण गेले होते.

वुई मीस 'यू'!

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/03/2020 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
भेटलेली संध्याकाळ स्मरणात असते न भेटलेल्या संध्याकाळचे काय ? त्या संध्याकाळी माझाही कृष्ण आलाच नाही योगा योगाने वेगळ्याच मळ्याच्या दिशेनी धावलेल्या राधेचा दुसराच कृष्ण त्याच तळ्याकाठी गवसला एकमेकांना आधार देत परतत असताना तुझं चाफ्याच्या फुलांच दुकान वाटेत लागलं त्यानी नजर चुकवलेलं मी पाहुन नाही पाहिलं त्याच्या कपाटात तुझ्या फुलपुडीचे कागद आणि गुंडाळून ठेवलेले दोर होते सोबतीला तुझी विसरलेली मोरपंखी बांधणीची ओढणी होती तुझा काचेचा बाऊल गुंडाळून ठेवलेली हातं लावून पहाता ओढणी ओलसर लागली म्हणून त्याचाही हात त्यावर ठेवून पुरुषांचे डोळे ओलावले तर चालतात म्हणून सांगितलं अजूनही त्या
काव्यरस

मेरा कुछ सामान...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 09/03/2020 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
1 कविता वाचून तू म्हणालास, पण त्या संध्याकाळची तिरपी किरणं राहिली की लिहायची! राहणारच ना रे?? मुठीत घट्ट पकडून ठेवलीत मी ती! 2 तिरपी किरणं राहिली, तुझ्या चित्रामधली तिरपी रेघ राहिली.. अन् ती छोट्टीशी तिरपी काच पण राहिली.. अश्या तिरक्या कल्पना कुणाला सुचतात का? तिरपागडीच तू... 3 जगजीतची गझलसुद्धा राहिली.. कुठली होती रे ती??

बागी ( वांगी ) ३ परीक्षण

लेखक हस्तर यांनी सोमवार, 09/03/2020 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
थोडक्यात :- पहिला इंटर्वल पर्यन्त भाग साऊथ च्या तडाका चा कॉपी आहे ,पण मूळ चित्रपट सरस आहे ,दुसरा भाग फक्त टायगर श्रॉफ ची हाणामारी आहे गरिबांचा रेम्बो टायगर ने जेवढे जमेल तेवढ्या उडया मारल्या ,मारधाड मध्ये त्याला सौमर साल्ट असे काहीतरी म्हणतात आणि गाणे चालू असताना उड्या मारल्या कि डान्स म्हणतात तडकानुसार मोठा भाऊ अनुकंपा तत्वाने इन्स्पेक्टर बनतो पण दरवेळी लहान भाऊ येऊन त्याचे काम करतो ,दोन बहिणी ,त्यांच्याशी भांडण मग मुलगी बघायला त्यांच्याच घरात जात सगळे सारखे आहे पण मूळ चित्रपट ज्यात तमाना भाटिया आहे तो जास्त नेत्रसुखद आहे तडाका मध्ये भित्रा भाऊ पण शेवटी एकशन करतो इकडे ते

का चाफा म्लान पडला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 09/03/2020 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
का चाफा म्लान पडला कसे शशीस पडे खळे * कोमजले ताटवे फुलांचे. का बाग विराणसी दिसे.. * ओघळले काजळ गाली नेत्र का असे मिटलेले? * अधर का असे अबोल मुख चंद्रमा का मलूल? * काय चूक मम कळेना हा रुसवा संपता संपेना * भास की आभास आहे प्रवास एकट्याचाच आहे * कोणत्या जगात तू कुणास ठाऊक आहे? * तुला भेटण्यासाठी सखे देहाचा अडसर आहे... avi

बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2020 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी. त्या:- खुरुजीईईईईईई.. मी:- खाय? (आपलं ते हे..)काय? त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!! मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का? मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही! त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!) मी:- विचारा! (प्लेड!) त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!) मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स) त्या:- हु हु हु हु हु हु!