सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी
४: रामपूर बुशहर ते टापरी
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर
२९ जुलैची संध्याकाळ रामपूर बुशहरमध्ये गेली. दोन दिवस शिमला आणि नार्कंडा असं आल्यामुळे इथे फार गरम होत आहे. संध्याकाळी काही वेळ तर ताप आल्यासारखं वाटलं. चांगला आराम होऊ शकला नाही.
मिसळपाव