सिक्कीम बद्दल माहिती हवी आहे
नमस्कार मंडळी.
पुढील महिण्यात ४-५ दिवसा साठी सिक्कीम ला जायचे नियोजन करत आहे. आम्ही एकूण 3 जोडपी आहोत.वय २५-30.
साधारणतः नियोजन असे आहे की २१ सप्टेंबर रोजी मुंबईतून विमानाने सिलिगुरी ला जायचे आणि 26 तारखेला माघारी यायचे.एखाद दुसरा दिवस कमी जा
स्त होऊ शकतो.
दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरासाठी एक दिवस आणि सिक्कीम मध्ये राहिलेले दिवस भटकणे असा विचार आहे.
मिसळपाव