चक्र
कवीने वाचावे
वाचले साचावे
वाचले, साचले
साचले, सुचले
आतल्या आचेच्या
प्रखर धगीत
प्रज्ञेच्या मुशीत
शब्दांच्या साच्यात
अल्लाद ओतून
पाचही प्राणांची
पाखर घालून
उत्फुल्ल, उत्कट
प्रतिभा शिंपून
वाटून टाकावे
पुन्हा एकदा
कागद कोरा ~
सृजन चक्राचा
नवीन फेरा
मिसळपाव
(वरील फोटोतील प्रा० अरूणकुमारांची आठवण... फोटो परत टाकल्याबद्दल क्षमस्व)
प्रा० अरूणकुमारांनी मला त्यांच्याकडच्या प्रोजेक्टवर घेतल्यामुळे मला खूप भारी वाटत असे. ते आय०आय०टी०मध्ये अतिशय लहान वयात म्हणजे ऐन तिशीत पूर्ण प्रोफेसर म्हणून रूजू झाले होते. ज्यांना बर्कलेचे विद्वान ही काय चीज असते हे माहित नाही त्यांना सध्या पर्प्लेक्सीटीच्या अरविंद श्रीनिवासनचे उदाहरण अत्यंत उत्तम आहे.
गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट!
#मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा