मला भेटलेले रुग्ण - १८
https://www.misalpav.com/node/42929
“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....
टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....
ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!”
टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .
मिसळपाव
प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८
डिसेंबरमधल्या मॅरेथॉन भटकंतीचे प्लॅन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कधीतरी बनवून झाल्यावर 'आता पुढे काय?' हा विचार सुरू होता. अगदी काहीच प्लॅन झाले नाही, तर बडोद्याला जाऊन उत्तरायण बघायचे, असे ठरवले. तितक्यात लक्षात आले की २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन परेड असते.. ती बघता येईल.
मग परेडला लागणार्या तिकिटाच्या अनुषंगाने शोधाशोध सुरू झाली. दिल्लीच्या एक-दोन ठिकाणांचा पत्ता मिळाला, पण नक्की माहिती मिळत नव्हती.