अस्मिचे मनोगत (मी अस्मि बोलतेय
*अस्मिचे मनोगत( मी अस्मि बोलतेय*
नमस्कार, मी अस्मि. ही भाषा मला नवीन आहे, अर्थात हीच काय भाषा हे माध्यमच मला नवीन आहे. तसं माझं माहेर स्वीर्झलॅंड . इंजीनिअर ED Scott. हे आमच्या घराण्याचे मूळपुरुष, त्यानी म्हणे १९५८ साली प्रथम स्किइंग या खेळाची उपकरणे बनवायला सुरुवात केली व मग सायकल्स . कारखान्यात मी जेव्हा बनत होते तेव्हा यातलं काहीसं ऐकल होतं मी.
मी झाले आणी माझी रवानगी भारतातील महाराष्ट्र या राज्यातील ठाणे या शहरात झाली. अर्थात ते मला समजले जेव्हा ,मी लाकडी खोक्यातुन बाहेर आले तेव्हाच.
मग काही दिवस मी तेथेच होते. एकेदिवशी एक वेडा आला त्या दुकानात.
मिसळपाव
काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स विक्रम चंद्रा च्या कादंबरीवर टीवी सिरीज बनविणार म्हणून समजले आणि मी उडालो. इंजिनीरिंग ला असताना मला विक्रम चंद्रा चे हे पुस्तक प्रचंड आवडलेले .