बीट आणि नारळाची कोसांबरी
- Read more about बीट आणि नारळाची कोसांबरी
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4895 views
दिवाळीची तयारी सुरू झाली,म्हणजे इट क्लीन :)
मागे इथेच कोसांबरीची रेसिपी कोसांबरी वाचली होती.साधी सोपी आवडली होती.
भिजवलेल्या मुगाच्या डाळीचा वापर यात होतो.मी बीट आणि ओल्या नारळाचा वापर केलाय.
प्रोटीन आणि आयर्न यांचा चांगला मेळ यात मिळतो.
साहित्य-
एक किसलेले बीट,काकडी,सफरचंद
एक वाटी किसलेले ओले नारळ
एक वाटी भिजवलेली मुगडाळ
एका लिंबाचा रस
चवीनुसार चिरलेली मिरची,मीठ,चाट मसाला,साखरदाणे

त्या दिवशी दख्खनची राणी प्रवासाला निघण्यापूर्वी कधी नव्हे इतकी सजत होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या तिच्या नेहमीच्याच फलाट क्र. 9 वर ती खूप लवकर येऊन उभी राहिली होती.